Harley-Davidson ने भारतात आपली Nightster सादर केली कंपनीच्या वेबसाइटवर नाईटस्टर डिस्प्ले करण्यात आली. कंपनीने याच्या लॉन्चची तारीख जाहीर केली नाही यात 975cc चे इंजिन देण्यात आले आहे. यात तीन वेगवेगळे राइड मोड मिळतील. रंग - विविड ब्लॅक, गनशिप ग्रे आणि रेडलाइन रेड.