खड्या मसाल्यांमध्ये तुम्ही चक्रफूल वापरू शकता. चक्रफुलात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.



चक्रफुलात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.



चक्रफुलात असे अनेक घटक आढळतात. जे शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करतात.



चक्रफुलात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराची जळजळ कमी होते.



चक्रफूलाचे सेवन केल्याने वजन कमी होऊ लागते आणि शरीर सुडौल होऊ लागते.



चक्रफुलात गॅस सोडणारे घटक आढळतात. ज्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.