पक्षांना दाणे टाकणे शुभ मानले गेले आहे.

पक्षांना दाणे टाकल्याने अनेक फायदे होतात.

पक्षांना दाना-पाणी दिल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.

असे म्हटले जाते की पक्षांना दाना-पाणी दिल्याने आरोग्य चांगले राहते.

पक्षांना तांदूळ खायला दिल्यास मानसिक त्रास दूर होण्यास मदत होते.

असेही म्हटले जाते की, व्यक्ती पक्षांना दाणे टाकते तिच्यावर देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी कायम राहते.

गहू खायला दिल्याने सूर्याशी निगडित समस्या दूर राहतात.

तसेच पक्षांना दाणे टाकल्याने पुण्य प्राप्त होते असेही म्हटले जाते.

जिथे पक्षी येतात ती जागा स्वच्छ ठेवावी.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.