हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास का वाढतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

हिवाळा सुरु होताच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ लागतात

Image Source: pexels

काही लोकांना जास्त थंडी वाजते, तर काही लोक आजारीच पडतात.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की हिवाळ्यात लोकांना श्वास घेण्यास त्रास का होतो

Image Source: pexels

याची अनेक कारणं असू शकतात, ज्यातलं एक म्हणजे हवेत आर्द्रतेची कमतरता असणं.

Image Source: pexels

हिवाळ्यात लोकांना श्वासासंबंधी समस्या, जसे की फ्लू आणि सर्दी होण्याचे एक कारण असू शकते.

Image Source: pexels

हवेत प्रदुषणामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो.

Image Source: pexels

या प्रदूषणामुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ आणि घशात खवखव देखील होते

Image Source: pexels

श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या संरक्षणासाठी मास्क लावणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

हिवाळ्यात शरीरात कफ तयार झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो

Image Source: pexels