भगवान विष्णू निद्रावस्थेत असताना पृथ्वीची काळजी कोण घेतं?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

आज गुरुपौर्णिमा आहे. यापूर्वीचे तीन दिवस गुरुदेव पृथ्वीची काळजी घेतात.

श्रावणानंतर भाद्रपद महिना येतो. या कालावधीत 19 दिवस भगवान कृष्ण पृथ्वीची काळजी घेतात.

Image Source: META AI

भाद्रपद महिन्याच पुढचे 10 दिवस गणपतीचं आगमन होतं. अशा वेळी लाडका बाप्पा आपलं रक्षण करतो.

Image Source: META AI

भाद्रपद महिन्याच पुढचे 10 दिवस गणपतीचं आगमन होतं. अशा वेळी लाडका बाप्पा आपलं रक्षण करतो.

Image Source: META AI

त्यानंतर पितृपक्ष पंधरवडा सुरु होतो अशा वेळी पितृदेव काळजी घेतात.

Image Source: META AI

पितृपक्षानंतर पुढचे 10 दिवस नवरात्रीचे असतात. अशा वेळी देवी अंबाबाई आपलं रक्षण करते.

Image Source: META AI

त्यानंतर येते दिवाळी. दिवाळीत पुढचे 10 दिवस देवी लक्ष्मीची आपल्या भक्तांवर कृपादृष्टी असते.

Image Source: META AI

आणि सर्वात शेवटचे 10 दिवस भगवान कुबेर पृथ्वीची जबाबदारी सांभाळतात.

Image Source: META AI

त्यानंतर चातुर्मासाचा काळ संपतो. अशा वेळी भगवान विष्णू देवउठनी एकादशीला पुन्हा आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी सज्ज होतात.

Image Source: META AI