दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून सुरु होते. त्यानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपेकी अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवविवाहीत दाम्पत्य एकमेकांना पाडव्यानिमित्त भेटवस्तू देतात.
यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून ते 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिटांपर्यंत असणार आहे.
चर (सामान्य) - सकाळी 09.18 पासून सकाळी 10.41
लाभ (उन्नती) - सकाळी 10.41 पासून दुपारी 12.05
अमृत (सर्वोत्तम) - दुपारी 12.05 पासून दुपारी 01.28
लाभ (उन्नती) - रात्री 7.15 पासून ते रात्री 08.51
शुभ (उत्तम) - दुपारी 04.13 ते संध्याकाळी 05.36
अमृत (सर्वोत्तम) - संध्याकाळी 05.36 ते रात्री 07.14
चर (सामान्य) - रात्री 07.14 ते रात्री 08.51