खरं प्रेम मिळावं ही इच्छा आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात असते.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

True Love नावाचं काही अस्तित्वात आहे का? चला, यावर प्रेमानंद महाराज काय सांगतात ते जाणून घेऊया.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

प्रेमानंद महाराज म्हणतात की, प्रेम फार खास गोष्ट आहे, ज्याच्यावरही प्रेम कराल, त्याला खुश ठेवा.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

खऱ्या प्रेमाचा अर्थ प्रेम मिळवणे नव्हे, तर त्याग करणे असतो.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे आवडीचे नसतात, तेव्हाही त्या व्यक्तीसाठी आनंदी राहणं हाच खऱ्या प्रेमाचा खरा अर्थ असतो.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

आजकाल खरं प्रेम मिळणं खूप कठीण आहे.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

फक्त भगवंताच्या नामातील प्रेमच तुम्हाला खऱ्या अर्थाने तृप्त करू शकतं.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

तुमच्याकडून कितीही मोठी चूक झाली, तरी देव नेहमीच तुमच्या सोबत असतात.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media

आजचं जग फक्त गुण पाहतं, दोष असणाऱ्यांना कुणीही प्रेमाने स्वीकारत नाही.

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Social Media