जन्माला आल्यानंतचर बाळ का रडतं?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

तुम्ही अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल की, बाळ जन्माला आल्यानंतर रडतात.

Image Source: pexels

पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, बाळ जन्माला आल्यानंतर का रडतात?

Image Source: pexels

नवजात बाळ जन्‍मानंतर रडण्‍यामागे अनेक प्रक्रिया एकाच वेळी काम करतात.

Image Source: pexels

याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मुलांच्या वातावरणातील बदल.

Image Source: pexels

बाळ जन्माला येताच रडत असताना तो पहिला श्वास घेतो.

Image Source: pexels

पहिल्यांदा रडल्याने त्यांच्या श्वासोच्छवासाच्या नवीन प्रक्रियेची सुरुवात होते.

Image Source: pexels

यापूर्वी, बाळ आईच्या गर्भात असताना नाळेमार्फतच ऑक्सिजन घेतं.

Image Source: pexels

पण गर्भातून बाहेर येताच ही प्रक्रिया थांबते आणि श्वासोच्छवासासाठी नवीन प्रक्रिया सुरु होते.

Image Source: pexels

याच कारणामुळे जन्माला आल्यानंतर बाळ रडतात.

Image Source: pexels