कोणत्याही महिन्याच्या 1,10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
या लोकांसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
या जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. पार्टनरबरोबर तुमचा संसार आनंदात जाईल.
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.
या आठवड्यात तुमच्या आयुष्यात रोमान्स असेल. कामाच्या बाबतीत तुम्ही फार व्यस्त असाल.
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
लव्ह लाईफ तुमची चांगली असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.
तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.