वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

Image Source: Instagram/pravi.13323

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो.

Image Source: Instagram/ isha_geetas_creativity

वटपौर्णिमेला काही भागांत 'वटसावित्री' या नावाने देखील हा सण साजरा करतात.

Image Source: Instagram/ashwini_____mhaskar

आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी,

महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.

वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे ते जाणून घेऊयात.

यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील.

पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी सुरु होईल

Image Source: Instagram/r.a.n.g_rangoli

आणि 22 जूनला संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी संपेल.

Image Source: Instagram/dombivlikar

वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.