तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील.
आज तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु प्रवासादरम्यान काळजी घ्या.
आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही.
आज तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.
तुमची तब्येत चांगली असणार आहे. फक्त पालेभाज्या आणि फळभाज्यांचं जास्त सेवन करा.
आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासाठी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या.
जे अस्थमाचे रूग्ण आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्हाला कोणत्या गोळ्या सुरु असतील तर त्यात खंड पडू देऊ नका. यामुळे तुम्हाला जास्त अस्वस्थ वाटू शकतं.