हिंदू धर्मातील प्रत्येक घरात देव्हारा हा आढळतोच.

Published by: जयदीप मेढे
Image Source: wikipedia

देव्हाऱ्यात विविध देवाची मूर्ती, फोटो आणि पूजेचं साहित्य ठेवलं जातं.

Image Source: wikipedia

अनेक लोक माहितीच्या अभावी घराच्या देव्हाऱ्यात अन्य अनेक गोष्टी ठेवल्या जातात.

Image Source: wikipedia

वास्तू शास्त्रात, देव्हाऱ्याच्या वस्तूशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत या गोष्टींची काळजी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

Image Source: pexels

यासाठीच घराच्या देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Image Source: wikipedia

1. कलश

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार, घराच्या देव्हाऱ्यात कलश स्थापित केल्याने व्यक्तीवर येणारे अनेक संकट दूर करता येतात.

Image Source: pexels

2. गंगाजल

घरात होणारी पूजा किंवा अन्य शुभ कार्यात गंगाजलचं फार मोठं महत्त्व आहे. हे गंगाजल घरात शिंपडल्याने व्यक्ती तसेच घरातील जागा पवित्र होते.

Image Source: wikipedia

3. शंख

तुम्हाला सुद्धा शुभ परिणाम हवे असतील तर दक्षिणावर्ती शंखात गंगाजल सुद्धा घराच्या देव्हाऱ्यात ठेवू शकता.

Image Source: wikipedia

4. तुळस पत्र

तुळस पत्राला हिंदू धर्मात फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे. घराच्या देव्हाऱ्यात तुळस पत्र ठेवल्याने मंदिराची पवित्रता फार वाढते.

Image Source: wikipedia

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels