मनी प्लांटचा थेट संबंध कुबेर आणि बुध ग्रहाशी होतो.

Image Source: pixabay

मनी प्लांट घरात लावणं फार शुभ आणि कल्याणकारी मानलं जातं.

Image Source: pixabay

मनी प्लांट घरात लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं.

Image Source: pixabay

घरात मनी प्लांट लावायचे असेल तर, घराची दक्षिण-पूर्व दिशा यासाठी योग्य आहे.

Image Source: pixabay

दक्षिण-पूर्व दिशेला मनी प्लांट लावले तर घरातल्या सुख समृद्धित वाढ होते.

Image Source: pixabay

घरातल्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट कधीही लावू नये.

Image Source: pixabay

या दिशेला रोप लावल्याने घरातील सदस्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.

Image Source: pixabay

मनी प्लांट कधीही घराबाहेर लावू नये, यामुळे रोपाचा विकास होत नाही आणि ते अशुभ मानले जाते.

Image Source: pixabay

जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ हवी असेल तर पाण्यात थोडंसं दूध घाला आणि मनी प्लांटला अर्पण करा.

Image Source: pixabay

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)