अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Image Source: pixels

मूलांक 3 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत.

Image Source: pixels

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

Image Source: pixels

मूलांक 3 चे लोक अत्यंत हट्टी आणि महत्त्वाकांक्षी असतात.

Image Source: pixels

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने प्रचंड हट्टी असतात.

Image Source: pixels

या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत.

Image Source: pixels

मूलांक 3 चे लोक हे धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात.

Image Source: pixels

3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले त्यांच्या कामात निष्णात असतात.

Image Source: pixels

या मुलांकाचे लोक वाचन आणि लेखनात असतात हुशार असतात.

Image Source: pixels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pixels