वास्तूशास्त्रात अशाही काही गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे ज्या घरात चुकूनही उलट्या ठेवू नयेत.



अन्यथा, तुमच्या आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात.



या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.



घरात चुकूनही बूटं, चपला उलट्या ठेवल्या तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला ओरडा पडलेला आठवला असेलच.



असं म्हणतात की, उलट्या ठेवलेल्या चपला घरात वादविवाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात



त्याचबरोबर काही मान्यतेनुसार, असे केल्याने लक्ष्मी देवी देखील नाराज होते.



तुमच्या बाथरूममधील बादलीसुद्धा चुकूनही उलटी ठेवू नका. तसेच, ती कधी रिकामी ठेवू नका.



यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होऊ शकतो.



घरातील कढईसुद्धा कधी उलटी ठेवू नये.



यामुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.