वातावरणातील बदलामुळे पोट बिघडू शकतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घ्या.
ज्यांना फीट्स येण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. हा त्रास पुन्हा येण्याची शक्यता आहे.
घरातील लहान मुलांच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका अन्यथा लहान मुलांचे आजार वाढू शकतात.
खांदे किंवा पाठदुखीची समस्या उद्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमची औषधे वेळेवर घेत रहा.
दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल.
आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
खांदे किंवा पाठदुखीची समस्या उद्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.