धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
Published by: abp majha web team
October 31, 2024
हिंदू धर्मानुसार, दिवाळीनंतर काही दिवसांनी तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे.
Published by: abp majha web team
October 31, 2024
मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 5 महिने निद्रावस्थेतून जागे होतात. या दिवशी तुळशी विवाह केला जातो.
Published by: abp majha web team
October 31, 2024
यंदा 12 नोव्हेंबर 2024 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे.
Published by: abp majha web team
October 31, 2024
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. आणि वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
Published by: abp majha web team
October 31, 2024
वैदिक पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 04 वाजून 04 मिनिटांनी सुरु होणार आहे.
Published by: abp majha web team
October 31, 2024
13 नोव्हेंबर रोजी दुपारी 01 वाजून 01 मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे.
Published by: abp majha web team
October 31, 2024
यंदा तुळशी विवाह दोन शुभ मुहूर्तांमध्ये पार पडणार आहे. त्यानुसार, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे दोन शुभ योग जुळून आले आहेत.
Published by: abp majha web team
October 31, 2024
तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी 07 वाजून 52 मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल हा मुहूर्त 13 नोव्हेंबर रोजी पहाटे 05 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार आहे.
Published by: abp majha web team
October 31, 2024
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)