बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने मिटेल वास्तू दोष, होईल भरभराट

Published by: स्नेहल पावनाक

वास्तूमध्ये बाथरुम हा घरातील एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.

अस्वच्छतेमुळे बाथरुममध्ये वास्तू दोष उत्पन्न होतात.

यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा पूर्ण घरात पसरते.

वास्तू शास्त्रानुसार, बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने विशेष लाभ मिळतो.

वास्तू शास्त्रानुसार, बाथरुममध्ये काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने घरातील दारिद्र्य दूर होते.

बाथरुममध्ये काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन धनवृद्धी होण्यास मदत होते.

यामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन, सुख-शांती कायम राहते.

हा उपाय केल्याने घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात.

मिठाचा हा उपाय केल्याने घरात सुख-शांती आणि धनसंपत्तीची भरभराट होते.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.