नवीन वर्ष 2025 मध्ये 'या' राशींवर असेल शनिची साडेसाती, दिसेल नकारात्मक प्रभाव

शनिदेव प्रत्येक राशीला प्रभावित करतो. शनि प्रत्येक राशीवर स्वतःच्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रभाव पाडतो.

मेष राशीच्या लोकांसाठी 2025 मध्ये शनी साडेसाती सुरु होणार आहे.

त्याचबरोबर कुंभ आणि मीन राशींवरही शनिची साडेसाती असेल.

तसेच, 2025 मध्ये मकर राशीच्या लोकांनाही शनिची साडेसाती संपेल.

2025 मध्ये सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी ढैय्या असेल. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा ढैय्या संपेल.

कर्क आणि वृश्चिक राशीचा ढैय्या मार्च 2025 मध्ये संपेल. या राशींची मानसिक आणि शारीरिक स्थिती सुधारेल.

तसेच या राशींच्या व्यक्तींची मनस्थिती चांगली राहील. कौटुंबिक समस्या आणि अडथळेही दूर होतील. नवीन कामेही सुरू करू शकाल.

मेष, सिंह, धनु, कुंभ आणि मीन राशींवर शनीचा प्रभाव राहील. त्यामुळे या राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.