प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात आनंदी राहायला आवडते.

Image Source: pinterest

पण व्यक्तीच्या अनेक इच्छापूर्ती संपूर्ण जीवन भटकत राहतो.

Image Source: pinterest

काही वेळ व्यक्ती जीवनात दुखी होतो. दुःख आल्यानंतर व्यक्ती हाच विचार करतो नेमकं कारण काय आहे.

Image Source: pinterest

चला तर जाणून घेऊ, प्रेमानंद महाराजच्या अनुसार व्यक्तीच्या जीवनात दुःख येण्याचे मुख्य कारण काय आहे.

Image Source: pinterest

प्रेमानंद महाराजच्या अनुसार व्यक्तीच्या जीवनात दुःख येण्याचे कारण म्हणजे आशा करणे.

Image Source: pinterest

जास्त आशा करणे म्हणजे सुख तुमच्यापासून दूर जाते.

Image Source: pinterest

आपण मित्र, प्रेयसी, परिवार यांच्याकडून जास्त आशा करतो, जवळच्या व्यक्तीकडून जास्त आशा ठेवणे हेच दुःखाचे मुख्य कारण आहे.

Image Source: pinterest

प्रेमानंद महाराज सांगतात की, तुम्हाला दुसऱ्यांकडून आशा ठेवणे हे जर तुम्ही बंद केले तर तुम्ही दुःखाला दूर ठेऊ शकतात.

Image Source: pinterest

'आशा' आणि अपेक्षा ही दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.

Image Source: pinterest

कोणत्याही व्यक्ती करून आशा नाही ठेवायची, कधीही दुसऱ्यावर निर्भर नाही राहायचे, स्वतः आत्मनिर्भर राहा.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest