चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, ती कोणती कामे, ज्यामुळे कुटुंबावर दु:खाची छायाही फिरकू शकत नाही.
आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवनासाठी त्यांच्या नीतीशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
आनंदी जीवन जगण्यासाठी चाणक्यांनी अशाच काही खास कामांचा उल्लेख केला आहे.
काही महत्वाच्या गोष्टी मनुष्याने आचरणात आणल्यास व्यक्ती स्वतः आणि त्याचे कुटुंब नेहमी आनंदी राहतात.
यासोबतच समाजाचेही कल्याण होते.ज्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबावर दु:खाची छाया फिरू शकत नाही.
चाणक्य यांनी गायत्री मंत्राला सर्व मंत्रांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि अधिक प्रभावी मानले आहे.
गायत्रीच्या मंत्रांचा जप केल्याने मनुष्य प्रत्येक संकटातून मुक्त होतो. कठीण काळात मंत्राच्या जपाने प्रत्येक समस्या दूर होतात.
चाणक्य म्हणतात की, इतरांची सेवा करून माणसाला आनंद मिळतो जे त्याला इतर गोष्टी मिळाल्यावरही आनंद वाटत नाही.
आचार्य चाणक्यांनुसार, ज्या व्यक्तीमध्ये दान करण्याची भावना असते.
त्यांच्या जीवनात येणारे सर्व संकट टळतात आणि कुटुंब नेहमी सुखी राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)