वैदिक पंचांगानुसार, आज 5 जुलै 2025 कोणासाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज हाडाची दुखणे डोके वर काढतील, कलाकारांच्या कलांची आणि कार्यशक्तीची कुचंबना होईल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरीचे लोक पुढे जातील, परंतु तुम्ही थोडे मागे पडल्यामुळे निराश व्हाल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांच्या गुणांची कदर होणार नाही, कोणत्याही संघर्षाला तयार राहाल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो आज कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय न घेतलेलेच बरे, परंतु पैशाची वाढलेली कामे मात्र पार पडतील.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो कोणत्याही कामांमध्ये मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्रांचा उपयोग होणार आहे.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज मोठ्या भावनांची साथ लागेल, वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी कामे पार पडणार नाहीत.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज कुटुंबात थोडा ताण-तणाव जाणवला तरी, प्रेमपूर्वक वातावरणात सर्व ताण विरून जातील.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडासा अहंकार आज बाजूला ठेवायला हवा, नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घ्या.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, वैवाहिक जीवनात ऍडजेस्टमेंट करावी लागेल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो प्रवासाचे योग येतील, प्रवासात इतरांशी वादविवाद टाळावे लागतील.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज सर्व प्रकारच्या वृत्तीना लगाम घालावा लागेल, समज गैरसमज आणि समजूतदारपणाच्या कक्षा रुंदवाव्या लागतील.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज विचारांची परिपक्वता अनुभवानं वाढवावी लागेल, जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर उत्साह वाढेल.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA