आषाढी एकादशी ही आपल्या धार्मिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची तिथी आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी वारी करत याच दिवशी पंढरपूरात दाखल होतात. या दिवशी उपवास आणि भक्ति यांचा संगम होतो.

Image Source: google

शुद्ध मनाने, भक्तीभावाने आणि सात्त्विक अन्नाने उपवास करणे हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे.

Image Source: google

या निमित्ताने आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासात खाल्ले जाऊ शकणारे 10 स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ जाणून घेऊयात.

Image Source: google

साबुदाणा खिचडी

Image Source: google

उपवासाचे बटाटेवडे

Image Source: google

साबुदाण्याचे वडे

Image Source: google

राजगिराचा शीरा

Image Source: google

उपासाची बटाटा भाजी

Image Source: google

साबुदाणा थालीपीठ

Image Source: google

उपवासाचा चिवडा

Image Source: google

बटाटाचे पेटीस

Image Source: google

वारीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी

Image Source: google

फळे

Image Source: google

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: google