तुम्ही काही वेळा पाहीले असेल काही लोक खुप मेहनत करतात. पण गरीबी त्यांचा पिछा सोडत नाही.
जर तुमच्या सोबत जर असेच होत असेल तर याचे कारण म्हणजे तुमच्यामध्ये असलेली सवयी याला कारणीभूत आहे, तु्म्हाला या गरीबीच्या झोक्यात ढकलते.
जोतिष विद्याच्या मते जर तुम्हाला गरीबी जाणवते तर तुमच्या काही वाईट सवयी कारण असतात.
चला तर जाणून घेऊ कोणत्या सवयीमुळे व्यक्तीला गरीब बनवते.
जर तुम्ही पलंग वर जेवण करत असाल तर या सवयी तुम्हाला गरीब बनवण्याचे कारण ठरू शकते.
असे म्हणतात की पलंग वर जेवणे हे माता अन्नपूर्णा नाराज होते. आणि माता नाराज झाल्यास घरात नेहमी अन्न धान्याची कमतरता भासते.
तर प्रत्येक वेळी घरातून मळके कपडे घालून घराबाहेर पडल्यास घरातील दारिद्र वाढते. आणि या सवयी माणसाला गरीब रेषेत ओढतात.
संध्याकाळच्या वेळी म्हणजेच 5 - 6 च्या दरम्यान झोपणे या सवयीमुळे माणूस गरीबीचा शिकार होतो.
नेहमी सूर्यास्तवच्या वेळी घरात झोपणे हे टाळायला पाहिजे. यामुळे घरात आर्थिक तंगी येते. माणूस अगदी लहानश्या गोष्टीला मोह ताज होतो. आणि या सवयीमुळे माणूस आणखी गरीब होत जातो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.