मेष राशीसाठी आजचा दिवस आपल्याला कोणी फसवत नाही ना याची काळजी घ्या चीज वस्तू सांभाळा
कामाची सुरुवात जोमाने कराल, परंतु आरंभ शूर बनू नका
एखादे काम नेटाने पुढे न्याल, महिलांचा स्वाभिमान सुखावेल अशा घटना घडतील
उत्तम लाभ मिळतील, आपली भूमिका नेमकी ओळखून त्या संबंधित कर्माचे कसोशीने पालन करा
आत्मविश्वास वाढेल आणि धाडसाने एखादे काम करण्यासाठी पुढे सरसावाल
परदेशाबाबतची कामे आणली असतील, तर त्या संदर्भात प्रयत्न करावे लागतील
घरामधील थोडे तप्त वातावरण तुम्हाला अस्वस्थ करेल.
समृद्धीचे धोरण स्वीकारावे लागेल, आर्थिक अपेक्षा मनासारख्या पूर्ण होणार नाहीत
कोर्ट कचेऱ्यामधील कामे मार्गी लागतील, महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवून तर्क शुद्ध विचार करावा
सतत कामात राहिलात तर यशस्वी होणार आहात
घरामध्ये जरा जास्त जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील, महिलांना सौख्याच्या दृष्टीने भाग्यदायी दिवस
पूर्वी केलेल्या कामाची पावती मिळेल, सरकारी कामकाज किंवा नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील.