वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...ते जाणून घ्या

Image Source: pexels

त्याचे अशुभ परिणाम समजून घेणं फार गरजेचं आहे.

कोळ्याचे जाळे स्वच्छ न केल्यास घरातील सदस्यांना मानसिक तणाव, चिंता आणि अशांतीचा सामना करावा लागतो.

घरात एखादी वस्तू असल्यास किंवा ठेवल्यास त्याचे सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम मिळतात.

वास्तूचे नियम पाळले नाहीत तर वास्तूदोष होतो.

घरात राहणाऱ्या सदस्यांना वास्तूदोषांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो.

घरात राहणाऱ्या सदस्यांना वास्तूदोषांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो.

Image Source: pexels

वास्तूशास्त्रानुसार घराच्या कोपऱ्यात कोळ्याचे जाळे ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळे लावल्यास घरावर रोगांची सावली राहते.

बेडरूममध्ये कोळ्याच्या जाळ्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.

असं म्हणतात की, ज्या घरात स्वच्छता असते, तिथे देवी लक्ष्मी वास करते.

Image Source: pixabay