मूलांक 5 चे लोक हे स्वभावाने खूप लाजाळू असतात
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक 5 असतो.
अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात.
एखाद्यासमोर आपल्या भावना व्यक्त करणं देखील त्यांना जमत नाही.
त्यांना पटकन एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत.
5, 14, 23 जन्मतारखेची मुलं तितकीच बुद्धिमान देखील असतात.
त्यांच्याकडे दूरदृष्टीही असते.
मूलांक 5 चे लोक पै पै करुन आपली संपत्ती जोडतात
तसेच ते चांगला बँक बॅलन्स देखील राखतात.
हे लोक अल्पावधीतच मोठं साम्राज्य निर्माण करतात.