चंद्र चौथ्या घरात असल्यामुळे

घरात एखाद्या महिलेची तब्येत बिघडू शकते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

कार्यस्थळावर कामाच्या ओझ्याच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेणे टाळा.

अन्यथा नुकसान होऊ शकते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

नोकरीत कामं होता होता थांबण्याची शक्यता आहे,

मतभेद होऊ शकतात, संयमाने काम घ्या.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

चंद्र-केतूचा ग्रहण दोष तयार झाल्याने व्यवसायात मनुष्यबळ आणि आर्थिक बाबतीत काही समस्या येतात.

समस्या वाढल्यास धीर सोडू नका.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

व्यवसायिक कर्ज घेण्यासाठी विचार करत आहेत, त्यांनी अजून थोडा वेळ थांबावे.

वाट पाहावी लागेल, वेळ अनुकूल नसल्यामुळे कर्ज मंजूर होण्यास विलंब होईल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

दबाव असतानाही तुम्ही नातेसंबंध अधिक चांगले जपाल.

सर्वांचे आवडते व्हाल आणि लहान मुलांचे आदर्शही बनाल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

कौटुंबिक जीवनात, तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार बचत आणि खर्चात संतुलन राखाल.

समन्वय साधूनच काम करावे लागेल, अन्यथा तुमचे बजेट बिघडेल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

आजारी पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका, अन्यथा समस्या उद्भवू शकते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

भाग्यवान रंग तपकिरी, भाग्यवान क्रमांक 9

अनलक्की नं 7

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live