वास्तूशास्त्रात, अनेक वृक्षांचं, रोपांचं, झुडुपांचं विशेष महत्त्व आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

या रोपांना घरी लावणं शुभ आणि कल्याणकारी मानलं जातं.

Image Source: unsplash

वास्तूशास्त्रात, मनी प्लांटशी संबंधित नियमांबद्दल विस्ताराने वर्णन करण्यात आलं आहे.

Image Source: unsplash

मनी प्लांटला घरात लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं.

Image Source: unsplash

उत्पन्नात वाढ हवी असेल तर पाण्यात थोडंसं दूध घालून ते मिक्स करा आणि मनी प्लांटला अर्पण करा.

Image Source: unsplash

असं म्हणतात की, असे उपाय केल्याने तुमच्या उत्पन्नात अधिक वाढ होईल त्याचबरोबर धनलाभाचे अद्भूत योग जुळून येतील.

Image Source: unsplash

घराच्या बाहेर मनी प्लांट लावणं अशुभ मानलं जातं.

Image Source: unsplash

यामुळे रोपाचा विकास होत नाही आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.

Image Source: unsplash

वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांटला दक्षिण-पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं.

Image Source: unsplash

मनी प्लांटचा थेट संबंध कुबेर आणि बुध ग्रहाशी होतो.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash