भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Image Source: pexels

या दिवशी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

Image Source: pexels

यंदा 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.

Image Source: pexels

यावर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू होत आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल.

Image Source: pexels

27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल.

Image Source: pexels

यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

Image Source: pexels

यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

Image Source: pexels

या दिवशी चंद्रही वृषभ राशीत असेल.

Image Source: pexels