प्रदोष व्रताच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नये.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

कोणाविषयी वाईट चित्तू नये. (Photo credit: Unsplash)

प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला सिंदूर, हळद, तुळशी आणि नारळाचं पाणी अजिबात अर्पण करू नये. (Photo credit: Unsplash)

यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही,अशी मान्यता आहे.(Photo credit: Unsplash)

प्रदोष व्रताला महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. (Photo credit: Unsplash)

असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं, असं म्हणतात.(Photo credit: Unsplash)

प्रदोष व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन कराला लागतो.(Photo credit: Unsplash)

प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. (Photo credit: Unsplash)

व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास मानसिक शांती लाभते. (Photo credit: Unsplash)

यामुळे या दिवशी मद्य, मांस, कांदा, लसूण, तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. (Photo credit: Unsplash)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) (Photo credit: Unsplash)