वृश्चिक : आश्वासनं देणं टाळा.



कुंभ : सकारात्मक विचार ठेवा.



मीन : प्रगतीच्या नव्या संधी मिळतील.



मेष : नवीन योजना सफल होतील.



वृषभ : कोणावर अवलंबून राहू नका.



मकर : जिद्द ठेवा, यश मिळेल.



मिथुन : दिलेला शब्द पाळा.



कर्क : शत्रूवर विजय मिळवाल.



सिंह : कोणाच्याही शब्दात फसू नका.



कन्या : तणावातून मार्ग शोधा.



तूळ : बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा.



धनु : काही वेगळं करण्याचा प्रयत्न करा.