वृषभ : भविष्यातील योजना आखा.



मेष : आज हट्ट करू नका.



मिथुन : कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका.



तूळ : आज कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करू नका.



सिंह : कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.



कन्या : आज तुमचा मूड सतत बदलत राहील.



कर्क : आज रागवू नका.



धनु : आज तुमचे कौटुंबिक वाद सुटतील.



मीन : वाईट गोष्टींपासून दूर राहा.



वृश्चिक : आज तुमचा समाजातील मान वाढेल.



कुंभ : तुमच्या कर्तव्याचं योग्य पालन करा.



मकर : दुसऱ्याकडून काही घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना.