वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता म्हणतात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

शनि वक्री 3 राशींसाठी शुभ ठरणार आहे.

Image Source: pexels

या काळात 3 राशींचं नशीब पालटेल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Image Source: pexels

मेष रास (Aries)

शनि तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात वक्री होत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकतं.

Image Source: pixabay

तसेच तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संपत्तीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल.

Image Source: pexels

धनु रास (Sagittarius)

यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच, या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल.

Image Source: pixabay

तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले फायदे होतील. उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या दिशेने यश मिळू शकतं.

Image Source: pexels

कुंभ रास (Aquarius)

शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोगही निर्माण केला आहे, त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Image Source: pixabay

तसेच यावेळी तुम्ही लोकप्रिय व्हाल. तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

Image Source: pexels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)