हिंदू धर्मात रक्षाबंधनाचा सण थाटामतात साजरा केला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

या वेळी रक्षाबंधनाचा सण सोमवार, 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

Image Source: pexels

18 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या ठीक एक दिवसाआधी शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे.

Image Source: pexels

दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे रक्षाबंधनावरही शनिचा प्रभाव असेल.

Image Source: google

यामध्ये 3 राशींसाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे.या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Image Source: pexels

मेष (Aries)

या काळात मेष राशीच्या लोकांना प्रगती आणि यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिति चांगली राहील. गुंतवणूक करण्यासाठी हा वेळ चांगला ठरेल.

Image Source: pixabay

तसेच, व्यवसायात आणि सर्व कामात यश मिळेल. तुम्ही या काळात नवीन कामही सुरू करु शकता.

Image Source: pexels

तूळ (libra)

तूळ राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या करियरमध्ये तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळेल.

Image Source: pixabay

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

Image Source: pixabay

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)