वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणून ओळखतात. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो.
ग्रहांच्या हालचाली वेळोवेळी राशींबरोबरच नक्षत्र परिवर्तन देखील करतात.
18 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या ठीक एक दिवसाआधी शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे.
या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
या काळात तुम्हाा तुमच्या करिअर आणि नोकरीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
तुमच्या खर्चात अधिक वाढ होऊन तुमचा बॅंक बॅलेन्स बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करण्याआधी 10 वेळा विचार करा.
शनीदेव आपल्या राशीत उलटी चाल देखील चालणार आहेत. त्यामुळे या काळात सांभाळून व्यवहार करण्याची गरज आहे.
तुमच्या कुटुंबात छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होऊ शकतात.
या राशीच्या लोकांना पैशांची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
या काळात तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)