घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विविध मूर्ती आणि फोटो मंदिरात ठेवणे सामान्य आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

पण वास्तू शास्त्रानुसार, काही फोटो किंवा मूर्ती चुकूनही घरात आणू नये, अन्यथा नाश होऊ शकतो.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही नकळत ती मूर्ती घरी आणली तर तुमचं नुकसान होऊन दारिद्रय यायला वेळ लागणार नाही.

Image Source: pinterest

या मूर्तीच्या अशुभ परिणामामुळे तुमची नोकरी जाईल आणि तुमचा व्यवसाय ठप्प व्हायला वेळ लागणार नाही.

Image Source: pinterest

चुकूनही घरात शनि देवाची मूर्ती किंवा फोटो आणू नका.

Image Source: pinterest

शनिदेव हे कोणत्याही भेदभावाशिवाय कर्माच्या आधारे प्राणिमात्रां फळ देणारे क्रूर देव मानले जातात.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्रानुसार, शनिदेवाला एकदा शाप दिला होता की, ते ज्याच्याकडे पाहितील त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडून अशुभ घडू लागते.

Image Source: pinterest

यामुळेच घरच्या मंदिरात शनीची मूर्ती किंवा फोटो ठेवणे निषिद्ध मानले जाते.

Image Source: pinterest

जे लोक घरात शनि देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवतात त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात.

Image Source: pinterest

अशा घरात नोकरी आणि व्यवसायात नुकसान होऊ लागते.

Image Source: pinterest

घरात भांडले आणि कलह निर्माण होतो.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest