शनीची ही चाल फार महत्त्वपूर्ण आहे.

शनीची ही चाल फार महत्त्वपूर्ण आहे.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

नेहमी स्वत:शी आणि इतरांशी प्रामाणिक राहा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

नेहमी सत्याचा मार्ग स्विकारा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

तुळशीच्या झाडावर आणि पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

मोहरीच्या तेलाचा दिवा चौथऱ्यावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

सूर्योदयाच्या आधी उठून देवाची उपासना करा.

शनीची साडेसाती सुरु असल्यास काय करावं?

रोज सकाळी आणि सायंकाळी 108 वेळा शनीच्या मंत्राचा जप करा.

शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय

ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)