मेष रास (Aries)

आज तुम्हाला अस्थम्याचा त्रास जाणवू शकतो. धुळीच्या संपर्कात येऊ नका.

वृषभ रास (Taurus)

आज तुम्ही केसांशी संबंधित समस्येने जास्त त्रस्त असाल.

मिथुन रास (Gemini)

तुम्हाला एखादी जखम होऊ शकते.

कर्क रास (Cancer)

आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह रास (Leo)

जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल.

कन्या रास (Virgo)

आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे.

तुळ रास (Libra)

आज तुमची तब्येत बिघडू शकते.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.

धनु रास (Sagittarius)

आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील.

मकर रास (Capricorn)

तुम्हाला आज बदलत्या वातावरणाचा त्रास होऊ शकतो.

कुंभ रास (Aquarius)

आज तुमचं कोणतं काम झालं नाही तर तुम्हाला प्रचंड राग येईल.

मीन रास (Pisces)

आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे.