आज प्रवास करताना सावधगिरीने करा.
तुमच्या छोट्यातल्या छोट्या आजारांची कल्पना डॉक्टरांना द्या.
आज एखाद्या कारणावरून तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता.
पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक काळजीपूर्वक वापरा.
आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
आज तुम्हाला डोकेदुखीमुळे खूप त्रास होऊ शकतो.
आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.
तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये.
बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका.