हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीच्या व्रताला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

आज संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

Image Source: pexels

पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आज म्हणजेच 20 ऑक्टोबरला आहे.

Image Source: pexels

आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त सकाळी 06 वाजून 46 मिनिटांनी सुरु झाला आहे.

Image Source: pexels

तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 04 वाजून 16 मिनिटांनी हे व्रत संपेल.

Image Source: pexels

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला.

Image Source: pexels

त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी.

Image Source: pexels

सर्वात आधी गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी.

Image Source: pexels

देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले आणि पाणी अर्पण करा.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels