दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

आर्थिक लाभाचे योग जुळून येत आहेत. तुमचे रखडलेले पैसे मिळू शकतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नात्यांमध्ये गोडवा आणि समजूतदारपणा वाढेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

घरात धार्मिक कार्यक्रमाची शक्यता आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

प्रवासाचे किंवा बाहेर जाण्याचे योग जुळून येतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

मनःशांतीसाठी ध्यान आणि योग लाभदायक राहील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

भगवान विष्णूच्या आराधनेने तुमचं भाग्य उजळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

भाग्यवान रंग: हिरवा, भाग्यवान अंक: 3, अशुभ अंक: 7

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive