सोमवारच्या दिवशी पांढरे कपडे घालणे शुभ मानल जात.
या दिवशी लाल किंवा भगवा रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जात.
बुधवारच्या दिवशी हिरवे कपडे घालणे शुभ मानले जाते.
गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते.
या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
या दिवशी काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.