मेष रास (Aries Horoscope Today)

अडथळ्याची शर्यत होऊन कामं विलंबाने पार पडतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

धंद्यामध्ये भागीदाराचं उत्तम सहकार्य मिळेल. आज थोडं स्पष्टवक्ते बनाल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

सिंह (Leo Horoscope Today)

महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे.

कन्या (Virgo Horoscope Today)

तुमचा आत्मविश्वास इतरांना आश्चर्यचकित करेल.

तूळ (Libra Horoscope Today)

शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

धनु (Sagittarius Horoscope Today)

महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नयेत. महिला जरा लहरी बनतील

मकर (Capricorn Horoscope Today)

प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम चोख ठेवण्याकडे कल ठेवा.

कुंभ (Aquarius Horoscope Today)
भावंडांशी मतभेद संभवतात. घशाचे विकार होण्याचा संभव आहे.


मीन (Pisces Horoscope Today)

महिलांनी कोणत्याही कामात अति धाडसीपणा टाळावा.

Thanks for Reading. UP NEXT

आठवडी राशिभविष्य 22 ते 28 एप्रिल!

View next story