मेष रास (Aries)

आजचा दिवस काही समस्यांनी भरलेला असेल. काही कामाबाबत तुमचं मन चिंतेत राहील.

वृषभ रास (Taurus)

आज तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल तर दिवस उत्तम आहे.

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्ही अध्यात्माने परिपूर्ण असाल.

कर्क रास (Cancer)

आज तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास (Leo)

तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला यश मिळेल.

कन्या रास (Virgo)

काही विशेष कामानिमित्त बाहेर लांबच्या प्रवासाला जाऊ शकता.

तूळ रास (Libra)

आज तुम्ही अनावश्यक वादात अडकू शकता. तुमचं मन अशांत राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमचं आरोग्य बिघडू शकतं,

धनु रास (Sagittarius)

आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं, तुम्ही काही षड्यंत्राचे बळी पडू शकता.

मकर रास (Capricorn)

आज तुमचं मन अस्वस्थ राहील. लांबच्या प्रवासाला जाणं टाळा.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. नियोजित कामं पूर्ण होतील.

मीन रास (Pisces)

आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. पैशांबाबत तुमचा तुमच्या मित्राशी वाद होऊ शकतो

Thanks for Reading. UP NEXT

जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य!

View next story