मेष रास (Aries)

आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. व्यवसायातील कोणताही नवीन व्यवहार तुम्ही भागीदारीत सुरू करू शकता.

वृषभ रास (Taurus)

आज तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही बिघाड जाणवेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini)

आज तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला कुटुंबाबाबत मोठा निर्णय घ्यावा लागेल.

कर्क रास (Cancer)

आज तुम्ही तुमचं काही जुनं काम स्वतः पूर्ण कराल. कुटुंबात शुभ कार्ये होण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo)

कुटुंबात कुणाला प्रमोशन मिळू शकतं, त्यामुळे मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

कन्या रास (Virgo)

तसेच आज एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो, ज्याची भेट तुमच्या मनाला आनंद देणारी असेल.

तूळ रास (Libra)

आज तुम्ही कौटुंबिक वादात अडकू शकता, ज्यामुळे तुम्हाला अपमानित व्हावं लागेल.

वृश्चिक रास (Scorpio)

व्यवसायात एखाद्यावर विश्वास ठेवणं आपल्यासाठी खूप हानिकारक असेल. आज कामाची जागा बदलू नका.

धनु रास (Sagittarius)

ज्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आज तुमची नियोजित कामं पूर्ण होतील.

मकर रास (Capricorn)

व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीशी करार होऊ शकतो. तसेच, कोर्टातील जुन्या वादात तुम्हाला विजय मिळेल.

कुंभ रास (Aquarius)

तुमच्या जुन्या व्यवसायात तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही कुटुंबातील कोणाला तरी गमावू शकता.

मीन रास (Pisces)

आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात येऊन मोठा नफा कमवू शकता. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मोठं पद मिळू शकतं