जुलै महिन्यात राहू शनीच्या नक्षत्रात परिवर्तन करणार आहे.

ज्योतिष शास्त्रात राहूला पापांचा ग्रह मानण्यात आलं आहे.

राहू शुभ कार्यात विघ्न आणि बाधा आणणारा ग्रह आहे.

8 जुलै 2024 रोजी सकाळी 04 वाजून 11 मिनिटांनी राहू उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

या राशींच्या लोकांना बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn)

राहूचं शनीच्या नक्षत्रात संक्रमण केल्याने मकर राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानले जाणार आहे.

या राशीच्या लोकांना धनालाभाचे योग जुळून आले आहेत.

Image Source: pexels

कर्क रास (Cancer)

राहू नक्षत्र परिवर्तन केल्यानंतर कर्क राशीच्या आठव्या चरणात विराजमान असणार आहे.

वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Image Source: pexels

वृषभ रास (Taurus)

राहू ग्रह वृषभ राशीच्या अकराव्या चरणात प्रवेश करणार आहे.

कुटुंबीयांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. संपत्तीत वाढ होईल.