तुमच्या राशीत चंद्र असल्यामुळे मन अस्थिर आणि दुखी राहील.

Image Source: abp live

जनसंपर्क आणि माध्यमांशी संबंधित व्यक्तींनी आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावं... यावेळी तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या व्यवसायावर राहील.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: abp live

तुम्ही तुमच्या तीक्ष्ण बुद्धीचा आणि चातुर्याचा उपयोग करत आहात, व्यवसायात चांगला नफा मिळवाल.

Image Source: abp live

नोकरीत आपले काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यानं बॉसकडून कौतुकाची थाप मिळेल.

Image Source: abp live

कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याशी झालेल्या गैरसमजाचे निराकरण करा

सुलुख करता येवु शकता.

Image Source: abp live

तरुण पिढीला नातेवाईक एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करू शकतात.

Image Source: abp live

विद्यार्थी, कलाकार आणि क्रीडापटूंवर ग्रहांची कृपा राहील.

Image Source: abp live

पायांना दुखण्याच्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल.

Image Source: abp live

भाग्यवान रंग जांभळा, भाग्यवान अंक 7, अनलकी नंबर 4

Image Source: abp live