कौटुंबिक जीवन अनुकूल राहील, लहान समस्या आपोआप दूर होतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

भावंडांशी समन्वय ठेवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

व्यवसायात नवीन गुंतवणुकी टाळा, जुन्या कामातून फायदा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नोकरीत 16 नोव्हेंबरपर्यंत सर्व ठीक राहील, जबाबदारीने काम करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालणे आवश्यक आहे, तसेच कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करावे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नोकरीत सन्मान मिळेल. मानसिक आणि आध्यात्मिक विकास होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

प्रेमात जुळवून घेण्याची भावना वाढेल, जुने गैरसमज दूर होतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

अविवाहित व्यक्तींना नवीन जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

आरोग्य चांगले राहील. दिर्घकालीन आजारातून आराम मिळेल, पण सर्दी-खोकल्यापासून दूर राहा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

उपाय: रोज गणेशाची पूजा करा आणि भगवान शंकराचा अभिषेक करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive