या राशीच्या तिसऱ्या चरणात चंद्र असल्या कारणाने तुमच्या पराक्रम आणि धाडसात वाढ होईल.

Image Source: abplive

व्यवसायासंबंधित कोणत्याही नवीन करारावर सही करणार असाल तर ते तुमच्यासाठी फलदायी राहील.

Image Source: abplive

भागीदारी व्यवसायिकांसाठी दिवस शुभ राहील.

Image Source: abplive

कार्यालयात एखाद्या सहकाऱ्यासोबत सुरू असलेले वाद मिटतील.

Image Source: abplive

एखाद्या शुभ संस्कार सोहळ्यासाठी कुटुंबियांबरोबर कार्यात सहभागी व्हाल.

Image Source: abplive

विद्यार्थी, कलाकार आणि क्रीडापटूंसाठी दिवस उत्कृष्ट असेल.

Image Source: abplive

कार्यरत महिलांना ऑफिसमध्ये कामाबरोबरच कामाच्या गुणवत्तेवरही लक्ष द्यावे लागेल.

Image Source: abplive

आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची तब्येत ठीक राहील.

Image Source: abplive

भाग्यवान रंग सोनेरी, भाग्यवान क्रमांक 8, दुर्दैवी क्रमांक 4

Image Source: abplive